Shivjayanti 2021 Status (Shivaji Maharaj Status)


Shivjayanti 2021 images

Shivjayanti 2021 status, Shivaji Maharaj Status, Shivjayanti Status in Marathi, Shivjayanti Quotes in Marathi, Shivaji Maharaj Images . अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.

जय भवानी ! जय शिवराय! जय शंभूराजे! जय महाराष्ट्र!

छत्रपती शिवाजी महाराज एक अस नाव जे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहल गेल. ज्यांनी मुघलांच्या कपाळावर घाम फोडला, शत्रुला सैरा वैरा करून सोडलं, ज्यांनी रयतेच स्वराज्य निर्माण करून अखंड हिंदुस्थानातील मराठी व हिंदु जनतेला ताठ मानेन, अभिमानानं जगायला शिकवलं. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे, शिवाजी महाराजांचे विचार(shivaji maharaj status), शुभेच्छा संदेश, whats app status, घोषणा तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा.


Shivaji Maharaj Status, Quotes (Shivjayanti 2021)


 • ‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • वीरता मेरी शान है, क्षत्रिय मेरी पहचान है, हिंदुस्थान की मिट्ठी मेरी जान है और राजा शिव छत्रपती हमारे भगवान है। जय शिवराय!
 • सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय
 • शिवराय म्हणजे काय ? शि – शंकराच वरदान असलेला, व – वीर योद्धा, रा – राजा रयतेचा, य – येसाजी कंक सारखे शूर मावळे सोबत असलेला राजा
 • भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी
 • पराक्रमी सूर्याचा जन्म झाला, शिवनेरी वर तोफांचा गड़गड़ाट झाला, आनंदाने नाचती, डोलती सारे माझ्या रयतेचा राजा शिवबा जन्माला आला. जय शिवराय!
 • आज ही माय माऊली सुरक्षित नाही आज ही बळी राजा सुखी नाही, ह्या महाराष्ट्राला तुमची गरज भासते आहे, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या…! राजे तुम्ही पुन्हा जन्माला या…! जय शिवराय!

shivjayanti 2021 images

Shivaji Maharaj Status in Marathi


 • शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • आयुष्यात खूप संघर्ष आहे त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त शिवरायांमुळे येते. जय शिवराय!
 • प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!
 • श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
 • प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा
 • आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shivaji Maharaj status

Shivjayanti 2021 Marathi Status

 • अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा.
 • इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 • यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!
 • जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shivaji Maharaj Images

For Shivjayanti Songs with lyrics click here…


 • सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
 • देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे
 • जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 • मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय
 • सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 • एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

shivjayanti 2021 images

शिवजयंती 2021 | Shivjayanti 2021 Marathi Status


 • भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 • विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे, शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 • वीजेसारखी तलवार चालवून गेला, मराठी मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांना नडून गेला, वाघासारख आयुष्य जगून गेला, रयतेच राज्य निर्माण करून गेला असा एकच राजा माझा शिवबा होऊन गेला. जय शिवराय!

For Shivjayanti Songs with lyrics click here…

Leave a comment