बघतोस काय मुजरा कर | शिवजयंती २०२१


बघतोस काय मुजरा कर song lyrics. This song is sung by Siddharth Mahadevan. Music is given by Amit raj while lyrics are written by Kshitij Patwardhan. The movie features Jitendra Joshi, Aniket Vishwasrao, Akshay Tanksale in the lead role.
This movie is based on the topic of the preservation of Forts of The Great Chatrapati Shivaji Maharaj who was the founder of the Maratha Empire.


शिवजयंती - बघतोस काय मुजरा कर

बघतोस काय मुजरा कर Song lyrics| Shivjayanti 2021 | शिवजयंति


तुझ्या किर्तीच कथन
आम्ही पुसलं कव्हाच
तुझ्या गडाचे दगड
कधी येऊन तू वाच

कसे विसरतो रे आम्ही
आम्हा साऱ्यांचा तू बाप
मनामधी नाही भाव
तरी पुजतो रे तुलाच

घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास

ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर

तुझ्या मातीचा आदर
माझ्या… मातीत फुलू दे
मातीत फुलू डे…
मला तुझ्यातच राजा
तुला… माझ्यात रुजूदे
माझ्यात रुजुदे…

तुझ्या… नजरेची ज्वाला
पेटूदे माझ्या मनात
हीच रयत करील
तुझ्या गडाची राखण

घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास

ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर 


बघतोस काय मुजरा कर Song Lyrics – Credits

Singer Siddharth Mahadevan
Music Amit Raj
Lyrics Kshitij Patwardhan
Music Lable Everest Marathi


Tags – शिवजयंती Songs.

Leave a comment